आपण आधुनिक झाल्याने मुलांना फ्रेंच, इटॅलियन भाषा शिकवू इच्छितो; मात्र देवभाषा संस्कृत नाही ! – अभिनेत्री ईशा तलवार
२४ नोव्हेंबर वार्ता: संस्कृत शिकवणे, वाचणे हे आपण विसरलो आहेत. आम्ही इतके आधुनिक विचारांचे झालो आहोत की, मुलांना फ्रेंच आणि इटॅलियन भाषा शिकवू इच्छितो; मात्र...
