पोलीस पाटील भरती प्रक्रिया राजकिय दबावाखाली केल्यास खपवून घेणार नाही…! सुशांत नाईक
सिंधुदुर्ग: शासनाने कणकवली विधानसभा मतदारसंघात पोलीस पाटील भरती प्रक्रिया राबवून उमेदवारांची लेखी व तोंडी परीक्षा घेतली आहे. या भरती प्रक्रियेत २९ डिसेंबर २०२३ रोजी निवड...
