भावी पिढीने महामानवांचे विचार जोपासण्याची गरज..!अर्जुन रावराणे
वैभववाडी: आपल्या देशातील महामानवांनी आपल्या देशाच्या व संपूर्ण समाजाच्या विकासासाठी निस्वार्थी वृत्तीने जे कार्य केले त्यांच्या कार्यापासून आपण सर्वांनी प्रेरणा घेऊन त्यांचा आदर्श घेतला पाहिजे....
