सावंतवाडी तालुक्यातील कोलगाव कुंभारवाडी येथील ग्रामस्थांची रस्त्याविना दुरावस्था.
सावंतवाडी: तालुक्यातील कोलगाव कुंभारवाडी येथे कित्येक वर्षानुवर्षे झिरंग ७ नंबर शाळा येथे पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांना तसेच तेथील ग्रामस्थांना व वृद्धांना व महिलांना सावंतवाडी शहरात...
