प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकी व कोकण संस्थेकडून नवजात बालकांना भेटवस्तूंचे वितरण.
सावंतवाडी प्रतिनिधी: सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान व कोकण संस्था यांचा अनोखा उपक्रम प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामधील 15 नवजात बालकांना भेटवस्तू देऊन हॉस्पिटल मधील...
