शासकीय शाळांमधील वीजदेयके न भरल्याने वीजपुरवठा खंडित होणे, ही गोष्ट दुर्दैवी आहे! शिक्षणमंत्री दीपक केसरकर.
सिंधुदुर्ग , २३ मार्च (वार्ता.) – शासकीय शाळांमधील वीजदेयके न भरल्याने वीजपुरवठा खंडित होणे, ही गोष्ट दुर्दैवी आहे. यापुढे कोणत्याही शासकीय शाळेतील वीजपुरवठा खंडित होणार...
