स्टोरी

श्री देव कुळकार (कुळ घर) येथे आज दशावतारी नाट्य प्रयोगाचे आयोजन.

Spread the love

सिंधुदुर्ग: दरवर्षी प्रमाणे श्री देव कुळकार (कुळ घर) येथे आज सोमवार दिनांक ०३/०४/२०२३ रोजी दशावतारी नाट्य प्रयोग होणार आहे. तरी भाविकांनी श्री देव कुळकार देवाच्या दर्शनाचा व नाटकाचा नाट्य रसिकांनी लाभ घ्यावा हि नम्र विनंती. नाईक मोचेमाडकर यांचा दशावतारी नाट्य दणदणीत नाट्य प्रयोग कार्यक्रमाचे खास आकर्षण असणार आहे. ठिक रात्री ९.०० वाजत हा नाट्यप्रयोग सादर होणार आहे. तरी आपण सर्वांनी कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन श्री देव कुळकर युवक मंडळ, गावठणवाडी, कारिवडे. यांच्या वतीने करण्यात आले आहे.


Spread the love

Related posts

जुनी पेन्शनबाबत महत्वापूर्ण माहिती….केंद्रीय कर्मचारी आणि राज्य

news

शिक्षिका सौ. अर्चना संतोष सावंत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कारांने सन्मानित.

news

‘जीवन गाणे गातच जावे’ या कार्यक्रमात बंदिवान मंत्रमुग्ध! महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाचे आयोजन.

news

Leave a Comment