स्टोरी

१२ ऑगस्‍टला पुणे येथील नवीन उड्डाणपुलाचे उद़्‍घाटन !

Spread the love

पुणे: मुंबई-बेंगळुरू महामार्गावरील पुणे येथील चांदणी चौकातील उड्डाणपुलासह रस्‍त्‍यांचे काम पूर्ण झाले आहे. १२ ऑगस्‍ट या दिवशी केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्‍या हस्‍ते चांदणी चौकातील मार्गांचे लोकार्पण करण्‍यात येणार आहे. या वेळी मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्‍थित रहाणार आहेत. उद़्‍घाटनानंतर हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्‍यात येईल, अशी माहिती भारतीय राष्‍ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्‍या अधिकार्‍यांनी सांगितले. चांदणी चौकात सातत्‍याने होणार्‍या वाहतूक कोंडीवर उपाय निघावा, यासाठी स्‍थानिक नागरिकांसह लोकप्रतिनिधींकडून मागणी होत होती.


Spread the love

Related posts

सीताराम गावडे यांचा युवा पत्रकारांकडून स्नेहसत्कार ..!

news

स्वतःच्या गावात पैसे देऊन माणसं आणावी लागणाऱ्यांनी पक्ष निष्ठेच्या गोष्टी न बोललेल्या बऱ्या…! उपरकर समर्थक मंदार नाईक.

news

जागतिक महिला दिनानिमित्त देऊळवाडा येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन!

news

Leave a Comment