मागासवर्गीय विध्यार्थी शिष्यवृत्ती घोटाळा प्रकरण…..
सिंधुदुर्ग वार्ताहर: २४ फेब्रुवारी: केंद्रशासनाकडून मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी देण्यात आलेल्या शिष्यवृत्ती लाटून १ सहस्र ८२६ कोटी रुपयांचा घोटाळा वर्ष २०१७ मध्ये उघड झाला. याच्या चौकशीसाठी विशेष...
