मंदार कृषी तंत्र निकेतन कोळींब(मुरबाड.ठाणे)च्या वतीने “महाराष्ट्र कृषि दिन” विविध उपक्रमांनी साजरा!
मसुरे प्रतिनिधी:(पेडणेकर): महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माननीय वसंतराव नाईक यांची जयंती महाराष्ट्र कृषी दिन म्हणून एक जुलै रोजी साजरी केली जाते. या कृषी दिनाचे औचित्य साधून...
