गोवा खंडपिठाचे निकाल आता कोकणीतून !राजभाषा संचालनालय करणार भाषांतर!
पणजी: मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाचे निकाल आता कोकणी भाषेतूनही मिळणार आहेत. त्यामुळे गोमंतकियांना याचा सर्वाधिक लाभ मिळणार आहे. यापूर्वी हे निकाल इंग्रजीसह मराठीतून उपलब्ध...
