आपत्ती कोसळलेल्या इर्शाळवाडीच्या पुनर्वसनासाठी जागेचा आराखडा सिद्ध
रायगड:– इर्शाळवाडी येथील भीषण दुर्घटनेनंतर ४४ अपघातग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी रायगडच्या जिल्हाधिकार्यांनी सुचवलेल्या २.६ हेक्टर जागेची निवड करण्यात आली आहे. या जागेवर पुनर्वसन करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते...
