महाराष्ट्रातील ऐतिहासिक पारगड किल्ल्यावर शिवव्याख्याते अँड शिवाजी देसाई यांचा गौरव.
सावंतवाडी प्रतिनिधी: छत्रपती शिवरायांचे व्यक्तिमत्व आणि कर्तृत्व हे संपूर्ण जगाला वंदनीय असे आहे. हिंदवी स्वराज्य निर्माण करताना शिवरायांना असंख्य अडचणी आल्या. प्रचंड मोठे बलाढ्य शत्रू...
