स्टोरी

मळगांव माळीचे घर येथील श्री देव घरवडकर वर्धापनदिन सोहळा १८ फेब्रुवारी रोजी होणार.

Spread the love

ओटवणे प्रतिनिधी: मळगांव माळीचे घर येथील श्री देव घरवडकर वर्धापनदिन सोहळयानिमित्त मंगळवारी १८ फेब्रुवारी रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त सकाळी १० वाजता श्रीचे पूजन आणि होम हवन, दुपारी १:३० वाजता महाप्रसाद, सायंकाळी ३:३० वाजता श्री सत्यनारायण महापुजा, सायंकाळी ६ वाजता आरती व तीर्थप्रसाद, सायंकाळी ७ सुश्राव्य प्रासादिक भजने, रात्री ९ वाजता दत्तमाऊली दशावतार नाट्य मंडळ यांचा ‘मिनाक्षी सुंदरेश्वर’ हा पारंपरिक दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे. भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन माळीचे घर येथील राऊळ कुटुंबीयांनी केले आहे.


Spread the love

Related posts

जोहान्सबर्गमध्ये इमारतीत भीषण आगीत ५८ जणांचा मृत्यू!

news

लंम्पी रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आसोली ग्रामपंचायत कडून गुरांना मोफत लसीकरण!

news

सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी थेट शेतकऱ्यांच्या गोठ्यावर

news

Leave a Comment