स्टोरी

मसुरे देऊळवाडा येथे १२ रोजी ‘वासू ची सासू’ नाट्यप्रयोग!   

Spread the love

मसूरे प्रतिनिधी: श्री समर्थ बागवे महाराज मसुरे देऊळवाडा दत्तमंदिर येथे १२ फेब्रुवारी २०२५ रोजी श्री सत्यनारायणाच्या महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे. यनिमित्त सायं. ४.०० ते सायं. ६.०० वा.श्री सत्यनारायणाचा पूजाविधी, सायं. ६.०० वा.आरती व तिर्थप्रसाद सायं. ७.०० वा.श्री वेताळ मुंजेश्वर प्रासादिक भजन मंडळ, पोईप बुवा. : श्री. ओंकार येरम, रात्रौ ८.०० वा.कु. तन्मय मेस्त्री यांचे सुश्राव्य गायन मंदुग साथ : श्री. दिनेश मेस्त्री रात्रौ ठिक १०.०० वा. गोपाळकृष्ण कलाविभाग मुंबई यांचे विनोदी नाटक वासू ची सासू होणार आहे. उपस्थिती चे आवाहन संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.


Spread the love

Related posts

सिंधुदुर्ग जिल्हा व्यवसाय शिक्षण शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी संघटनेची स्थापना!

news

बिळवस येथे विजेचा शॉक लागून तीन बैल मृत्युमुखी..! एक लाख ६४ हजार रुपयांचे नुकसान

news

सिंधुदुर्ग जिल्ह्यात गणेश चतुर्थी कालावधीत गावागावात तरुणाई भजनात दंग.

news

Leave a Comment