स्टोरी

श्री नवदुर्गा देवी मडगावकर वस महापुरुषाच्या वर्धापन दिनानिमित्त आज सोमवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन.

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: सावरवाड सोनार आळी येथील श्री नवदुर्गा देवी मडगावकर वस महापुरुषाच्या वर्धापन दिनानिमित्त आज सोमवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त सकाळी विविध धार्मिक कार्यक्रम, दुपारी महाप्रसाद, सायंकाळी भजने, रात्री ८ वाजता आरोलकर दशावतार कंपनीचे नाटक होणार आहे. भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.


Spread the love

Related posts

तुमच्या स्वप्नातील घर वास्तुशास्त्रानुसार, सुंदर डिजाईन आणि मजबूतीसह बांधून मिळेल ..!

प्रसाद परब

कळसुलकर हायस्कूल सावंतवाडी मध्ये जलसंधारण दिन साजरा.

प्रसाद परब

सावंतवाडी गवळी तिठा येथे ११ जून रोजी आरोग्य शिबिराचे आयोजन.

news

Leave a Comment