खोटले येथील स्वामी माऊलींच्या पालखीने अक्कलकोट नगरी निनादली..! स्वामी नामाचा गजर आणि ढोल-ताशांचा थरार
मसुरे प्रतिनिधी: श्री स्वामी समर्थ श्रद्धास्थान, श्री क्षेत्र खोटले येथील पादुका पालखी अक्कलकोट परिक्रमा स्वामी भक्तांच्या अपूर्व उत्साहात संपन्न झाली.सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पुणे, मुंबई येथून आलेले...
