मठ-कुडाळ-पणदूर-घोटगे हा रस्ता आ. वैभव नाईक यांनीच मंजूर केला; सा. बां. विभागाने दिला दुजोरा…!
सिंधुदुर्ग प्रतिनिधी: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मठ-कुडाळ-पणदूर-घोटगे रा. मा. १७९ हा रस्ता आमदार वैभव नाईक यांनी मंजूर केलेला असून या रस्त्याचे भूमिपूजन नुकतेच त्यांनी केले आहे. मात्र...
