श्री देव मल्लनाथ महिला बचत गटातील १३ महिलांना डॉ. चंद्रकांत सावंत यांनी दिली ५०० रुपयाची भाऊबीज भेट…..
सावंतवाडी: ओवळीये गावचे सुपुत्र, आंबोली निवासी तथा नाणोस शाळा नं. १ चे पदवीधर शिक्षक डॉ चंद्रकांत तुकाराम सावंत यांनी अतिदुर्गम फणसवडे गावातील श्री देव मल्लनाथ...
