सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानकडून पाच टी.बी रुग्ण दत्तक…! रवी जाधव.
सावंतवाडी प्रतिनिधी: सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या माध्यमातून निकष मित्रा अंतर्गत प्रधानमंत्री टी.बी मुक्त भारत अभियान यशस्वीपणे राबवण्याकरिता या संस्थेकडून पाच टी. बी रुग्णांना सहा महिन्यासाठी दत्तक...
