पाच वर्षांनंतरही शासनाचा आदेश बासनात; दारू दुकाने व ‘बार’ला देवता-राष्ट्रपुरुषांची नावे !
श्रद्धास्थानांचा अवमान रोखण्याऐवजी शासकीय अधिकार्यांकडून बार मालकांची पाठराखण; अधिकार्यांवर कारवाई करा ! हिंदु जनजागृती समितीची मागणी ७ जून वार्ता: अनेक वर्षांच्या पाठपुराव्यानंतर श्रद्धास्थानांचा सन्मान...
