सावधान! ‘एनर्जी ड्रिंक्स’ च्या नावाखाली नशा आणणारी शीतपेये बाजारपेठेत उपलब्ध….
अशा पेयांवर बंदी आणण्याची डॉ. जयेंद्र परुळेकर यांची अन्न भेसळ खात्याकडे मागणी: सावंतवाडी: ‘एनर्जी ड्रिंक्स’च्या (शरिरात स्फूर्ती निर्माण करणार्या शीतपेयाच्या) नावाखाली ‘कॅफेन’चे घटक असलेली थंड...
