स्टोरी

आसोलीतील धुरी मूळ पुरुषमंदिरात १४ रोजी कार्यक्रम….

Spread the love

आसोली: (वेंगुर्ला), ता. ११: वेंगुर्ले तालुक्यातील आसोली गावात धुरी बांधवांचा श्री कुळ व परिवार देवता सग्रह सवास्तू संप्रोक्षण विधी सोहळा श्री धुरी मूळ पुरुष मंदिरात रविवार दि. १४ मे रोजी होणार आहे. यानिमित्त सकाळी ८ वाजता श्री देव नारायण पंचायतन देवतांचे श्री धुरी मूळ पुरुष मंदिरात आगमन व स्वागत, सकाळी ९ वाजता धार्मिक विधी, श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी १ वाजता महाआरती, दुपारी २ वाजता महाप्रसाद होणार आहे. रात्री ९.३० वाजता कसई – दोडामार्ग येथील श्री सिद्धेश्वर पारंपरिक दशावतार नाट्यप्रयोग सादर होणार आहे, असे आसोली आणि मुंबई येथील श्रीदेव धुरी मूळ पुरुष मंदिर जीर्णोद्धार कमिटीने कळविले आहे.


Spread the love

Related posts

कोमसाप सावंतवाडी च्या वतीने २८ जानेवारीला कवयित्री संमेलनाचे आयोजन…!

news

चला दिव्यांग विद्यार्थ्यांना आनंद देऊया! दिव्यांग विद्यार्थ्यांची “मनोरंजन सहल”

news

‘द केरल स्टोरी’च्या प्रसारणावर बंदी घालणे अयोग्य!सर्वोच्च न्यायालय

news

Leave a Comment