स्टोरी

आसोलीतील धुरी मूळ पुरुषमंदिरात १४ रोजी कार्यक्रम….

Spread the love

आसोली: (वेंगुर्ला), ता. ११: वेंगुर्ले तालुक्यातील आसोली गावात धुरी बांधवांचा श्री कुळ व परिवार देवता सग्रह सवास्तू संप्रोक्षण विधी सोहळा श्री धुरी मूळ पुरुष मंदिरात रविवार दि. १४ मे रोजी होणार आहे. यानिमित्त सकाळी ८ वाजता श्री देव नारायण पंचायतन देवतांचे श्री धुरी मूळ पुरुष मंदिरात आगमन व स्वागत, सकाळी ९ वाजता धार्मिक विधी, श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी १ वाजता महाआरती, दुपारी २ वाजता महाप्रसाद होणार आहे. रात्री ९.३० वाजता कसई – दोडामार्ग येथील श्री सिद्धेश्वर पारंपरिक दशावतार नाट्यप्रयोग सादर होणार आहे, असे आसोली आणि मुंबई येथील श्रीदेव धुरी मूळ पुरुष मंदिर जीर्णोद्धार कमिटीने कळविले आहे.


Spread the love

Related posts

रानभाज्यांचा रोजच्या आहारात वापर करा! प्रकल्प संचालक आत्मा श्रीमती नाईक नवरे यांचे प्रतिपादन

news

धनुष्यबाण चिन्हासंदर्भातील सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी रद्द, पुढील तारीख लवकरच होणार जाहीर

news

कारिवडे हायस्कूल च्या शिक्षिका अर्चना सावंत हिचा राज्यस्तरीय आदर्श शैक्षणिक शिक्षिका पुरस्कार देऊन गौरव.

news

Leave a Comment