स्टोरी

मसुरे गडघेरावाडी श्री दत्त मंदिराचा वर्धापन दिन सोहळा १४ मे पासून!

Spread the love

मसुरे प्रतिनिधी: मसुरे गडघेरावाडी येथीलश्री दत्त मंदिरचा १० वा वर्धापन दिन सोहळा १४ ते १६ मे २०२३ य कालावधीत संपन्न होत आहे. १४ मे २०२३ रोजीसकाळी ०९.०० वा. होम, सकाळी ११.०० वा., आरती व तीर्थप्रसाद ,दुपारी ०१.०० वा.महाप्रसाद, सायं. ०७.०० वा. आरती व तीर्थप्रसाद, रात्री १०.०० वा.मुलांचे रेकॉर्ड डान्स, १५ मे २०२३ रोजीसकाळी ०९.०० वा.दतभिषेक, ११.०० वा. आरती व तीर्थप्रसाद, दुपारी ०२.०० वा.गडघेरा वारेसुत्रांची फेरी, रात्री ०९.०० वा. सद्गुरु वै.ह.भ.पं. आकाराम महाराज जामदार दिनानाथ वारकरी संप्रदाय यांचा सामुदायीक हरिपाठ बु. श्री. चंद्रकांत वि. धावडे, श्री. जगन्नाथ रा. धावडे.१६ मे रोजी सकाळी ९ वाजता सत्यनारायण महापूजा, सकाळी ११.०० वा.आरती तिर्थप्रासाद, दुपारी ०१.०० वा. महाप्रसाद, रात्रौ ०९.०० वा.डबलबारी भजन सामनाश्री. देवी सातेरी प्रा. म. मंडळ, पावशी -कुडाळबुवा-श्री. अरुण घाडी विरुद्ध श्री. वडचीदेवी प्रा. म. मंडळ, लिंगडाळ – देवगड, बुवा-श्री. संदिप लोके यांच्यात होणार आहे. उपस्थीतीचे आवाहन करण्यात आले आहे.


Spread the love

Related posts

जैन समाज महामंडळाच्या अध्यक्षपदी ललित गांधी..! राज्यमंत्रीपदाचा दर्जा.

news

दोन वेगवेगळ्याअपघातात तीन जण जखमी…! सामाजिक बांधिलकीचे कार्यकर्ते रवी जाधव व रूपा मुद्राळे यांनी केली मदत कार्य.

news

दत्ताराम सातू सावंत यांच्या ‘विज्ञान रंजन मनोरंजन’ या स्व -लिखित विज्ञान पुस्तक पालक मंत्री रवींद्र चव्हाण यांना स्नेहभेट

news

Leave a Comment