स्टोरी

दोन वेगवेगळ्याअपघातात तीन जण जखमी…! सामाजिक बांधिलकीचे कार्यकर्ते रवी जाधव व रूपा मुद्राळे यांनी केली मदत कार्य.

Spread the love

सावंतवाडी: संध्याकाळी पाच च्या सुमारास जेल जवळ झालेल्या अपघातात दोन व्यक्ती जखमी झाले त्यामध्ये माडखोल येथील अनंत राऊळ २३ तर शंकर चव्हाण ७४ या दोन व्यक्तींच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली तर चव्हाण यांना बांबुळी मध्ये पाठवण्यात आले.त्याच पाठोपाठ सायंकाळी सात वाजता माजगाव येथे एका अपघातात उद्देश हजारे ७४ गंभीर जखमी त्यांनाही गोवा बांबुळी येथे पाठवण्यात आले.

या दोन्ही अपघातात सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या कार्यकर्ते रवी जाधव, रूपा मुद्राळे व संतोष गावकर मदत कार्य केले त्यावेळी त्यांच्या नातेवाईकांनी त्यांचे आभार मानले.


Spread the love

Related posts

मुंबई-गोवा महामार्गाची मोठ्या प्रमाणात दुरावस्था !

news

सिंधुदुर्ग जिल्ह्यात इंग्रजी फलकांना काळे फासण्याची मनसेची चेतावणी !

news

सम्यक संबोधी साहित्य संमेलन २० डिसेंबर रोजी.

news

Leave a Comment