निराधार जख्मी बांधवांवर प्रथमोपचार सेवा करताना आत्मिक समाधान आणि आनंद मिळतो…! संदिप परब,अध्यक्ष -जीवन आनंद संस्था.
पायाच्या जख्मेतील किड्यांनी विव्हळणारा नालासोपा-यातील निराधार बांधव समर्थ आश्रमात दाखल वसई: जखमांनी विव्हळणा-या रस्त्याकडच्या निराधार बांधवांवर प्रथमोपचार करताना आत्मिक समाधान आणि जीवन आनंद मिळतो.*...
