Uncategorizedस्टोरी

वादळी पावसात चौकूळ चिखलव्हाळ बेरडकी येथील सभामंडपाची पत्र्याची शेडचे नुकसान.

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: शुक्रवारी रात्री झालेल्या वादळी पावसात चौकूळ चिखलव्हाळ बेरडकी येथील सभामंडपाची पत्र्याची शेड उडून नजिकच्या जागेत कोसळली. सुदैवाने रात्रीची वेळ असल्याने अनर्थ टळला मात्र या घटनेत सुमारे एक लाख रुपयाचे नुकसान झाले. शुक्रवारी रात्रीपासून चौकोन परिसराला वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपून काढले. याच दरम्यान या सभामंडपाची पत्राची शेड उडून ती लगतच्या जागेत कोसळली. मध्यरात्रीच्या वेळी घटना घडल्यामुळे या सभामंडपात कोणी नव्हते. त्यामुळे अनर्थ टळला. चौकुळचे सामाजिक कार्यकर्ते दिनेश गावडे यांनी शनिवारी सकाळी घटनास्थळी जात या नुकसानीची पाहणी केली.


Spread the love

Related posts

योग विद्या प्राणिक हिलींग फाउंडेशन ऑफ साऊथ मुंबई या संस्थेच्यावतीने रोणापाल येथील दयासागर वस्तीगृहास जीवनावश्यक वस्तूंचे वितरण.

news

‘ज्ञानदीप’चे कार्य कौतुकास्पद, आवश्यक ते सहकार्य करू..! – जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस.

news

सावंतवाडीतील जिल्हा कारागृह वर्ग २ येथे आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा.

news

Leave a Comment