जिल्हा बँके कडून चिंदर सोसायटीचा गौरवबँक स्तरावर 100% वसूली, संचालक मंडळ आणि सर्व सभासदांचा हा सन्मान- देवेंद्र हडकर
मसुरे प्रतिनिधी:(पेडणेकर): मालवण तालुक्यातील श्री रामेश्वर विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लि. चिंदर या सोसायटीला ओरोस येथील शरद भवन येथे आयोजित जिल्हा बँकेच्या 40 व्या वार्षिक...
