स्टोरी

B.S.N.L. च्या मदतीला धावली युवासेना!

Spread the love

मालवण प्रतिनिधी: खासदार विनायक राउत व आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून झालेल्या बागायत टॉवर व त्याला जोडण्यात आलेले बिळवस, मळगाव येथील B.S.N.L. टॉवर गेले कित्येक दिवस लाईट गेल्यावर बंद होत होते. नागरिकांना याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत होता.युवासेनेच्या सततच्या पाठपुराव्यामुळे बॅटरी ची व्यवस्था नुकतीच करण्यात आल्याची माहिती विभाग प्रमुख राहुल सावंत यांनी दिली आहे.युवासेना पदाधिकारी उपतालूका प्रमुख अमित भोगले, विभाग प्रमुख राहूल सावंत,शाखा प्रमुख किशोर कासले, मंगेश परब,भाई माधव, साईश खोत यांनी स्व खर्चाने व अंग मेहनतीने B.S.N.L. ला सहकार्य करत सर्व बॅटरी काळसे,बागायत, हेडुळ येथे पोच केल्या. यावेळी मालवण चे B.S.N.L. चे अधिकारी कौडे साहेब व त्यांचे सहकारी उपस्थित होते.


Spread the love

Related posts

सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचा जळगाव येथील एका वृद्ध महिलेला आधार.

news

झाराप येथील केंद्र शाळेत वर्ग ७ पटसंख्या ६४ शिक्षक मात्र एकच

news

कोजागिरी पौर्णिमेनिमित्त सावंतवाडी शहरात किर्तन सोहळ्याचे आयोजन.

news

Leave a Comment