स्टोरी

मनसे पदाधीकाऱ्यांच्या मळगाव पंचक्रोशीत BSNL नेटवर्क सुरळीत…!

Spread the love

सावंतवाडी: मळगाव पंचक्रोशीतील BSNL नेटवर्क नसल्याने ग्राहक झालेले हैराण झाले होते. अर्धा अर्धा महीना नेटवर्क नसल्याने ग्राहकाने मारलेले रिचार्च फुकट जात होते. याबाबत जाब विचारण्यासाठी मनसे जिल्हाअध्यक्ष अनिल केसरकर, उपजिल्हाअध्यक्ष सुधीर राऊळ, तालुकाअध्यक्ष मिलींद सावंत, विद्यार्थीसेना जिल्हाअध्यक्ष केतन सावंत, विभागअध्यक्ष राकेश परब इ. पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांची भेट घेतली होती. उपस्थित BSNL आणि ट्रासफार्मर बदलण्यास दिरगाई केल्याने MECB च्या अधिकाऱ्यांची हि भेट घेतली होती. त्यावेळी मनसेच्या एका भेटीनंतर लगेच दोन दिवसात  ट्रासफार्मर बदलुन दिला. त्यामुळे BSNL नेटवर्क सेवा सुरळीत सुरु झाली आहे. यामुळे माळगाव पंचक्रोशीतील BSNL ग्राहकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.


Spread the love

Related posts

कै. व्दारकानाथ वामन पोतदार यांच्या स्मरणार्थ अॅड. धनंजय रघुनाथ देशपांडे व श्री. समीर सुधीर गायतोंडे यांनी दिव्यांग विकास व प्रशिक्षण केंद्र, सावंतवाडी यांना केली आर्थिक मदत.

news

सुचिता सदानंद बागवे हिला अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ शाखा मालवणच्या वतीने आजारपणासाठी आर्थिक मदत

news

भाताला हेक्टरी २० हजार रु बोनस जाहीर..!आमदार वैभव नाईक यांच्या मागणीला यश.

news

Leave a Comment