श्री देव लिंगेश्वर आधी पंचायतन देवस्थान २५ ऑक्टोबर पासून कलंबिस्त धामणमळा येथील कुलदैवत श्री देवी सातेरी देवीच्या भेटीला.
सावंतवाडी प्रतिनिधी: कलंबिस्त धामणमळा येथील कुलदैवत श्री देवी सातेरी मंदिर येथे श्री देव लिंगेश्वर आधी पंचायतन देवस्थान २५ ऑक्टोबर पासून भेटीला गेले आहेत. विजयादशमी...
