स्टोरी

कोमसाप शाखा सावंतवाडी वार्षिक सर्वसाधारण सभा उद्या २८ ऑक्टोबरला होणार……

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखा ची वार्षिक सर्वसाधारण सभा उद्या २८ ऑक्टोबरला सावंतवाडी येथील राणी पार्वती देवी हायस्कूल च्या सभागृहात दुपारी तीन वाजता आयोजित करण्यात आली आहे तसेच त्यानंतर सायंकाळी चार ते सहा या वेळेत कोजागरी पौर्णिमेनिमित्त कवितांची मैफिल होणार आहे तरी सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन अध्यक्षॲड संतोष सावंत सचिव प्रतिभा चव्हाण खजिनदार डॉक्टर दीपक तुपकर आदींनी केले आहे


Spread the love

Related posts

मसुरे येथे विठ्ठल रखुमाई मंदिराच्या जिर्णोदारास प्रारंभ….!

news

आत्महत्येस प्रवृत्त करणार्‍या घटनांचा शोध घेऊन त्या रोखण्याचा प्रयत्न करू ! – सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक अग्रवाल

news

महात्मा गांधी यांचे नातू अरुण गांधी यांचे निधन!

news

Leave a Comment