कालावल खाडीपात्रातील अनधिकृत वाळू उत्खलना विरोधात खोत जुवा बेटावरील महिला आक्रमक.
चार बोटींवर कारवाई ; अनधिकृत वाळू उत्खनन करणाऱ्या बोटी, अनधिकृत कामगार, बेकायदेशीर उभारणी केलेल्या झोपड्यांवर कारवाईचे तहसीलदार यांचे प्रशासनास आदेश. मालवण प्रतिनिधी: कालावल खाडीपात्रात अनधिकृत...
