स्वातंत्र्यदिना निम्मिताने सिंधू रनर्सचा सावंतवाडी १२ तास रन अनोखा उपक्रम
सिंधुदुर्ग प्रतिनिधी: देशात आणि जगभरात भारताच्या स्वातंत्र्यदिन साजरा होत असताना सिंधू रनर्स टीम कडून सावंतवाडी १२ तास रनच्या रूपाने अनोखी मानवंदना देण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्यातील...
