कोमसाप सावंतवाडी शाखेचा ‘साहित्याची मिरगवणी’ उपक्रम उत्साहात संपन्न!
सावंतवाडी प्रतिनिधी: कोकणात साहित्याची मिरगवणी उपक्रम घेतला जातो हे खरोखरच वाखाणण्याजोगे आहे. अशाप्रकारे कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेने हा उपक्रम घेऊन खऱ्या अर्थाने साहित्य...
