यशस्वी जीवनासाठी सात्त्विक जीवनशैली आवश्यक! शॉन क्लार्क
महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने जयपूर ‘सी-20’ परिषदेत आध्यात्मिक संशोधन सादर! सिंधुदुर्ग प्रतिनिधी: ‘सी-20 परिषदेच्या ‘विविधता, समावेशकता आणि परस्पर आदर’या कार्यकारी गटामध्ये सहभागी होण्याचे निमंत्रण मिळाल्यावर...
