जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या चकमकीत भारतीय जवानांकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान.
श्रीनगर: जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यातील बरियामा येथे भारतीय सैन्य आणि आतंकवादी यांच्यात चालू असलेल्या चकमकीत २ आतंकवादी ठार झाले. गेल्या ३ दिवसांत जम्मू-काश्मीरमध्ये सैनिक आणि आतंकवादी...
