आदर्शवत् राज्य आणि देश घडवण्यासाठी अध्यात्माविना तरणोपाय नाही ! – अक्षय महाराज भोसले छत्रपती
संभाजीनगर: – चांगला समाज, आदर्शवत् राज्य आणि देश घडवायचा असेल, तर अध्यात्माविना तरणोपाय नाही. याचे भान ठेवून आतापर्यंत राजकारणापासून अलिप्त असलेल्या संत घराण्यातील वंशजांनीही राजकारणात...
