कारिवडे गावात आयोजित करण्यात आलेल्या मोफत निःशुल्क आरोग्य व चिकित्सा शिबिराला चांगला प्रतिसाद..!
सावंतवाडी: सावंतवाडी येथील सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान आणि यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसी राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कारिवडे गावात आयोजित करण्यात आलेल्या...
