परराज्यात गेलेल्या प्रकल्पांच्या श्वेतपत्रिकेविषयी उत्तर द्यावे ! – माधव भांडारी, भाजप प्रदेश उपाध्यक्ष
१० ऑगस्ट वार्ता: फॉक्सकॉन, एअरबस, सॅफ्रन आणि बल्क ड्रग पार्क प्रकल्पांच्या गुंतवणूकदारांकडे कोणत्या मागण्या केल्यामुळे हे प्रकल्प राज्याबाहेर गेले, याचे उत्तर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...
