शिरशिंगे गोठवेवाडी येथील डोंगरावर भेगा पडल्या असल्याने आमचे पुनर्वसन करा!ग्रामस्थांची मागणी….
सावंतवाडी प्रतिनिधी: १० ऑगस्ट. शिरशिंगे गोठवेवाडी येथील डोंगरावर भेगा पडल्या असल्याने आमचे पुनर्वसन करा अशी मागणी ९३ लोकांनी केली आहे. तहसीलदार श्रीधर पाटील यांना आज...
