भारतात भूजलाच्या वाढत्या उपशामुळे भारताला गंभीर धोका ! – अमेरिकी शास्त्रज्ञांचे संशोधन
४ सप्टेंबर वार्ता: अमेरिकेतील मिशिगन विश्वविद्यालयातील शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनानुसार भारतात शेतकर्यांनी सध्याच्या वेगाने भूजलाचा उपसा करणे चालूच ठेवले, तर वर्ष २०८० पर्यंत देशातील भूजल साठा...
