मालवणमध्ये नौसेना दिनाच्या निमित्ताने होणार्या विकासकामांमध्ये मोठा भ्रष्टाचार! खासदार विनायक राऊत
मालवण: येथे ४ डिसेंबर या दिवशी होणार्या नौसेना दिनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील विकासकामांसाठी निधीची खिरापत वाटली जात आहे. हा निधी लाटण्यासाठी काही ठेकेदार टपून बसले आहेत....
