आरोंदा गावात शिवकालीन वस्तुंचे भव्य प्रदर्शनास सावंतवाडी तालुका मनसेने दिली भेट.
भावी पिढीसाठी असे उपक्रम दिशादर्शक ठरतील:- उपजिल्हाअध्यक्ष सुधीर राऊळ आरोंदा प्रतिनिधी: आरोंदा गावातील श्री देवी सातेरी भद्रकाली वर्धापन दिनाचे औचित्यसाधुन आरोंदा गावातील समस्त ग्रामस्थांच्या...
