स्टोरी

कारिवडे गवळीवाडी येथील श्री राष्ट्रोळी ब्राम्हण देवस्थान येथे शुक्रवारी १० मे रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन.

Spread the love


सावंतवाडी प्रतिनिधी: कारिवडे गवळीवाडी येथील श्री राष्ट्रोळी ब्राम्हण देवस्थान येथे शुक्रवारी १० मे रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

 

यानिमित्त सकाळी ९ वाजता अभिषेक, पूजा आदी धार्मिक कार्यक्रम, सकाळी १० वाजता श्री पुरुषोत्तम याग, दुपारी २ वाजता महाप्रसाद, संध्याकाळी ४ श्री सत्यनारायण महापूजा, सायंकाळी ७ वाजता ग्रामस्थांची भजने होणार आहेत. भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रा. डॉ. नामदेव गवळी आणि मयूर गवळी यांनी केले आहे.


Spread the love

Related posts

देऊळवाडा प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी केले रानभाज्यांचे प्रदर्शन आणि विक्री.

news

मुख्यमंत्री ‘योगी आदित्यनाथ’ यांच्या हस्ते ‘रमेश शिंदे’ ‘सांस्कृतिक योद्धा पुरस्कार २०२३’ ने सन्मानित!

news

खाजगी इस्लामी संस्थाना ‘हलाल प्रमाणपत्रा’ची परवानगी देऊ नये ! रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती

news

Leave a Comment