आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन शेती सक्षम करा ! संतोष साटवीलकर
मसुरे प्रतिनिधी: हरितक्रांतीचे प्रणेते राज्याचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांचे कृषी क्षेत्रासाठी मोठे योगदान आहे. शासनाच्या विविध योजनांची माहिती शेतकऱ्यापर्यंत वेळेत पोहोचणे आवश्यक आहे.बदलत्या...
