ओटवणे येथील गावठणवाडी कला क्रीडा व मित्रमंडळाच्या १० व्या ‘दीपावली शो टाईम’ रांगोळी स्पर्धेत छाया आनंद मेस्त्री प्रथम…!
ओटवणे प्रतिनिधी: ओटवणे येथील गावठणवाडी कला क्रीडा व मित्रमंडळाच्या १० व्या ‘दीपावली शो टाईम‘ निमित्त आयोजित करण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धेत छाया आनंद मेस्त्री हिने प्रथम...
