गायक अवधूत गुप्ते यांची अण्णा झांटये यांनी घेतली सदिच्छा भेट..!
सावंतवाडी: तालुक्यातील आजगाव येथील माजी सरपंच तथा सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र उर्फ अण्णा झांटये यांनी आज मराठी चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते यांची कुटुंबियांसह सदिच्छा...
