आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना पावशी व समर्थ प्रतिष्ठानच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन!
सिंधुदुर्ग: आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त आज गुरुवार दि. २३ मार्च रोजी पावशीत शिवसेना पावशी व समर्थ प्रतिष्ठानच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे....
